संघर्ष अॅकॅडमी,आळंदी (पुणे)
"संघर्ष उज्ज्वल भविष्यासाठी"
ध्येय तुमचं, जिद्द आमची!
‘यशाचा खात्रीशीर मार्ग म्हणजचे संघर्ष अॅकॅडमी होय’
आपल्या आई वडिलांचे नाव छातीवर मिरवण्याचा संधी पोलिस बनुनच मिळते, पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल सरकारी नोकरी मिळवायची असेल तर संघर्ष अकॅडमी हा उत्तम पर्याय आहे. महाराष्ट्र पोलीस भरती आणि सैन्य भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील आळंदी परिसरातील एक अग्रगण्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र. आम्ही विद्यार्थ्याची लेखी व मैदानी चाचणीची परिपूर्ण तयारी करून घेतो. 2011 पासून निरंतर निकाल देणारी एकमेव अकॅडमी.
🔷 आमची वैशिष्ट्ये:
● लेखी परीक्षा तयारी :
➢ तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वृंद
➢ सर्व विषयांचे सखोल विश्लेषण
➢ गणित व बुद्धीमत्ता – बेसिक पासून Advance पर्यंत संपूर्ण तयारी
➢ PYQ प्रश्नांचे घटकानुसार विश्लेषण (MCQ)
➢ विद्यार्थ्यांच्या शंकांचे संपूर्ण निरसन
● मैदानी प्रशिक्षण:
➢ तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दररोज 1600 मीटर, 800 मीटर, 100 मीटर व गोळाफेक ची तयारी.
➢ प्रत्येक 15 दिवसातून मैदानी चाचणीचा डेमो.
● डिजिटल क्लासरूम:
➢ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल बोर्ड (Digital Board) द्वारे प्रभावी शिक्षण.
➢ क्लास चा संपूर्ण परिसर CCTV निगराणी खाली.
● सराव चाचण्या:
➢ दररोज आणि आठवड्याला १०० गुणांच्या सराव प्रश्नपत्रिका.
➢ प्रत्येक घटकानुसार स्वतंत्र चाचणी.
➢ पेपर झाल्यानंतर पेपरचे विश्लेषण घेतले जाते.
● अभ्यासिका (Library):
➢ अभ्यासासाठी शांत आणि सुसज्ज वातावरणाची उपलब्धता.
➢ अभ्यासिकेचा संपूर्ण परिसर CCTV अंतर्गत.
➢ वायफाय सुविधा उपलब्ध.
● वैयक्तिक लक्ष:
➢ प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष देऊन त्यांच्या उणीवा दूर केल्या जातात
➢ विद्यार्थ्याच्या प्रगतीची माहिती पालकांना वेळोवेळी दिली जाते.
➢ वेळोवेळी विद्यार्थ्याचे समुपदेशन
🔷 उपलब्ध कोर्सेस:
➢ महाराष्ट्र पोलीस भरती (Police Bharti),
➢ भारतीय सैन्य भरती (Army / SSC GD),
➢ वनरक्षक भरती (इंग्रजी विषयासह)
➢ तलाठी भारती
➢ सरळसेवा संपूर्ण बॅचेस
🔷 संपर्क तपशील:
पत्ता: पहिला मजला, ज्ञानगंगा स्कूल, पद्मावती रोड, वडगाव चौक, आळंदी (देवाची), खेड, पुणे - ४१२१०५.
मोबाईल : 8485008710 / 9552081189
एम.पी.एस.सी. ( PSI ) • 2026
1
पुणे शहर पोलीस कॉनस्टेबल • 2026
1
सांगली जिल्हा पोलीस कॉनस्टेबल • 2026
2
पुणे शहर पोलीस कॉनस्टेबल • 2026
3
पुणे सिटी पोलीस • 2026
4
लेखापाल - लेखा व कोषागार विभाग (कोकण विभाग ) • 2026
5
SRPF दौंड, मुंबई शहर • 2024
6
SRPF सोलापूर • 2024
7
मुंबई पोलीस • 2024
8
दिनांक: 19 मार्च 2026
View details
1st Floor, DnyanGanga School, Padmavati Road, Vadgaon Chowk, Alandi (Devachi), Khed, Pune - 412105., Alandi